Mahindra 415 DI is one of the most preferred tractors in the 40 HP category. It has a PTO HP of 36.0 HP with 8 forward and 2 reserve gears, Mechanical / Power Steering, Multi Disc Oil Immersed and lifting capacity of 1500 kg.
We at TractorGuru have reviews of Mahindra 415 DI so that our users can get a perfect idea of the tractors.
The following are the reviews of Mahindra 415 DI:
कृष्ण मणिकराव अवघड:
अव्हरेज ठीक आहे. इंजिन खूप ताकदवान आहे, कधीच पॉवर कमी पडू देत नाही. पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, नांगरणी, ट्रॉली यासारखी इम्पलिमेन्ट वापरतो.
Sharad D:
मी हा ट्रॅक्टर गेल्या ८ वर्ष पासून वापरतोय. चालवायला एकदम सोपा आहे. काहीच त्रास नाही होत. भरपूर वेळ चालवला तरी पाठीला त्रास नाही होत. ट्रॅक्टर ची सर्व्हिसिन्ग घरी येऊन करून जातात ह्यामूळे मला महिंद्रा कंपनी आवडते. अव्हेरगेला एकच नंबर आहे हा ट्रॅक्टर. एकदा टाकी भरली कि दोन तीन दिवस आरामात जातात टाकी खूप मोठी आहे. मला ह्या ट्रॅक्टरची ताकद आवडली. कोणतंही इम्पलिमेन्ट जोडता येतात आणि न थांबता दिवसभर वापरला तरी गरम नाही होत जास्ती. सीट खूप मस्त आहे.
Our main motive is to help our viewers to get the perfect user idea of the tractor. On TractorGuru you will get reviews of all the famous tractor in the tractor market.
For more reviews and information on tractors and to get the best deals on them do visit: TractorGuru
Source: https://tractorguru.in/tractor/mahindra-415-di-review
Il contenuto caricato verrà spostato in questo album appena creato. Devi crea un account o l se desideri modificare questo album in seguito.